आमचा कर कुठे जातोय?
आमचा_कर_कुठे_जातोय? | मध्यमवर्गीय_वर्सेस_लोकप्रतिनिधीपोस्ट मजकूर:
देशात महागाई रॉकेटच्या वेगाने वाढतेय, पण खाजगी कर्मचाऱ्यांचे पगार मात्र गोगलगाईच्या वेगाने सरकतायत! मध्यमवर्गीयांचे बजेट पूर्ण कोलमडले आहे.
दुसरीकडे, आपल्याच घामाच्या करातून आमदार आणि खासदारांचे पगार, भत्ते आणि पेन्शन मात्र नियमितपणे आणि कोट्यवधींनी वाढवले जातात. हा कसला न्याय?
आम्ही विचारतोय ४ थेट प्रश्न:
१) लोकप्रतिनिधींची पगारवाढ स्वतः तेच का ठरवतात? स्वतंत्र आयोग का नाही?
२) सरकारी नेत्यांना 'महागाई भत्ता' (DA), मग खाजगी कर्मचाऱ्यांना का नाही?
३) ५ वर्षे आमदार राहिल्यास आयुष्यभर पेन्शन, मग ३० वर्षे देशासाठी राबणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्याला फक्त PF का?
४) नेत्यांना मोफत निवास, प्रवास, आणि वैद्यकीय सेवा, तर सामान्य जनतेने प्रत्येक गोष्टीवर GST का भरायचा?
आता शांत बसून चालणार नाही.
हा लढा प्रामाणिक करदात्यांच्या हक्काचा आहे!

100
Janardan sawant
Cockroach Scout · 100 pts
Related Issues
UPI 44 views Wrong Industrial policies. Heavy taxation. 55 views high electricity bills 45 views HIGH PRIZE OF LPG 119 views