Party Launch · Volume 1, Edition 1 Filed under: General Disgruntlement Sponsored by no one. Funded by nothing. HQ: Wherever the wifi works Together We Survive You cannot squash a movement Party Launch · Volume 1, Edition 1 Filed under: General Disgruntlement Sponsored by no one. Funded by nothing. HQ: Wherever the wifi works Together We Survive You cannot squash a movement
Education System 10/10 Submitted Maharashtra 21 May 2026

Education system

आपल्या देशाचे सर्वात मोठे अडचण म्हणजे युवकांचे शिक्षण ते कसं तर आम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकतो ते कॉलेजेस कोण चालवत ते कॉलेजेस फक्त राजकारणी लोक चालवतात का चालवतात कारण या राजकारणी लोकांकडे करप्शन केलेलं भरपूर धन असतं ते धन कुठे उतवायचं तर त्यासाठी ते कॉलेजेस ओपन करतात आणि कॉलेजमध्ये असं शिकवतात जेणेकरून युवकांना फक्त त्यांच्या मोठमोठ्या कारखाने कंपन्या आणि इतर उद्योगांमध्ये आपल्यासारख्या युवकांना फक्त लवकरच बनवण्याचे त्यांचे स्वप्न आहे पण हे स्वप्न आपण पूर्ण होऊन देणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आलेली आहे आणि यायलाच पाहिजे आपण युवक आहोत आपली शिक्षण संस्था अशी आहे हे आपलं दुर्भाग्य आहे पण हे माहीत असूनही आपण आवाज नाही उठवत हा आपला मुर्खपणा आहे.
पण आता बास आपण सर्व युवक कॉक्रोच जनता पार्टीच्या सहाय्याने आवाज उठवू शकतो आणि याचा फायदा आपण सर्व युवकांनी घेतलाच पाहिजे
याच्यावर एक उपाय आहे तो म्हणजे आपली जी एज्युकेशन सिस्टम आहे शिक्षण पद्धत आहे त्याच्यामध्ये इंग्रजांनी शिकवलेल्या पद्धतीपेक्षा आपण आपली स्वदेशी शिक्षण परंपरा स्वीकारायला हवी
2.
आपल्या शाळांमध्ये कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना युवकांना राजकारण काय असतं पॉलिटिक्स काय असते आणि नेता झाल्यावर आपण काय काय बदल घडवू शकतो हे सर्व युवकांना राजकारण करण्यासाठी एक संधी मिळवून देण्यासाठी शाळा कॉलेजमध्ये छोट्या छोट्या का होईना इलेक्शन झाले पाहिजेत निवडणुका झाल्या पाहिजेत आणि त्यांना ते कसं करावं योग्य पद्धतीने हे शिकवलं पाहिजे तर आपला देश जगात नंबर एकला राहील
44
Issue author avatar
Ashish Gorakh Khoje
Baby Cockroach · 50 pts

Discussion (0)

Login to join the discussion
Start the conversation! Be the first to comment.