घरकुल आणि फार्मर
राशन माग झालाय आणि पिकाला भाव नाही आज माझं 23 वय झालं तरी पण घरकुल भेटला नाही माझं घर पडला आणि त्याच घरात रहावा लागतो त्याच घरात साफ निघतात काय करावं सरपंच ला सागितलं तर सरपंच सांगतो आला. मग कधी भेटणार अस तर 10 वर्ष पासून म्हणत आहे
33
Saurav Rathod
Baby Cockroach · 50 pts
Related Issues
Land Aquision 101 views AP capital Land issues 98 views किसानों से सम्बंधित 99 views किसान मजबूत तो देश मजबूत 94 views