महानगर पालिकेचा निष्काळजी पण मुळे होणारे अपघात याला जबाबदार कोण ??
नाशिक शहरात एकाच वेळी सर्व रस्ते खोदलेले आहेत..... एखाद्या युद्धजन्य परिसरात नसेल इतकी वाईट अवस्था आपल्याकडे रस्त्यांची झालेली आहे.
खोदलेले रस्ते पुन्हा दुरुस्त सुद्धा केले जात नाही. दुचाकी चालक अतिशय धोकादायक अवस्थेत मार्गक्रमण करत आहेत
नाशिक मनपा यावर काही कारवाई करणार का ?
जर रस्त्याचे काम करायचे तर पहिले एका बाजूने पुर्ण काम करत मग दुसरी बाजू सुरू केली पाहिजे पण असे होतांना दिसून येत नाही, एकाच वेळी दोन्ही बाजूंनी रस्ता खोदून ठेवला आहे.

43
Vishal vijay vadanere
Cockroach Scout · 100 pts
Related Issues
Womens and child safety 57 views Dangerous Road Due to Potholes 58 views Road is not safe for me and many peoples and traffic major issues 59 views Road work 106 views