A politician's failure
राजकारण्यांना आपले अपयश लपवण्यासाठी जनतेचे लक्ष विचलित करावे लागते. जेव्हा समाजात बेरोजगारी, गरिबी महागाई यांसारख्या वास्तविक समस्यांवर चर्चा सुरू होते, तेव्हा नेत्यांना जनतेला उत्तरे द्यावी लागतात, जी त्यांच्याकडे कधीच नसतात. जनतेला गुंगीत ठेवणे हीच सध्याची राष्ट्रभक्ती आहे..!
46
Vishal vijay vadanere
Cockroach Scout · 100 pts
Related Issues
Dictatorship and exploitation by my own people 25 views Study in india ? political children choose abroad 62 views miss use of power 48 views Taxpayer money wasted for Election Campaign by Prime minister 75 views