Stop corruption
आज आपण वर्तमानपत्रात किंवा बातम्यांमध्ये रोज कोणत्या ना कोणत्या मोठ्या आर्थिक घोटाळ्याविषयी वाचतो. या भ्रष्टाचाराचा आण ि घोटाळ्यांचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो। सामान्य माणसाच्या हक्काचा आणि करातून गोळा झालेला पैसा, जो शाळा, रस्ते आण ि रुग्णालयांसाठी वापरायला हवा, तो काही भ्रष्टाचारी लोकांच्या खिशात जातो. यामुळ े गरिबी वाढते आण ि देशाचा विकास खुंटतो.
.भ्रष्टाचार संपवण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेच े आहे. डिजिटल व्यवहार, पारदर्शक कारभार, कडक कायद े आण ि भ्रष्टाचाऱ्यांना त्वरित मिळणारी शिक्षा यामुळ े या प्रवृत्तीला आळा
घालता येऊ शकतो

39
Ajay Dhisale
Baby Cockroach · 50 pts
Related Issues
Misuse of education funds 20 views The whole country in every way is colapsed 38 views Arrogance and Corruption of Government Employees 57 views Corruption.... job security 47 views