Aamhi Viral Nahi… Vastav Aahe
हा trend नाही… ही जनतेची reality आहे. काही लोक memes टाकतात कारण त्यांच्या आयुष्यातील pain explain करण्यासाठी शब्द उरलेले नसतात. Common man रोज हरतो, पण तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा उठतो. हेच खरं courage आहे. आम्हाला hero बनायचं नाही… फक्त ignored राहायचं नाही. जर तुझ्याही आयुष्यात struggle असेल… तर हा आवाज तुझाही आहे. Aata lok fakta online nahi… manane ekatra yet aahet.”🪳🔥
55
Aniket Babasaheb Pote
Cockroach General · 1000 pts
Related Issues
SPREADING FAKE NEWS IN TAMILNADU 130 views Dictatorship and exploitation by my own people 141 views Study in india ? political children choose abroad 161 views miss use of power 99 views