Aamhi Chup Hoto… Mhanun Kamzor Samju Naka
सामान्य माणूस रोज लढतोय… कोणी घरासाठी, कोणी future साठी, कोणी फक्त दोन वेळच्या जेवणासाठी. आम्ही हसतो म्हणून सुखी नाही… आम्ही शांत आहोत म्हणून कमजोर नाही. Youth pressure मध्ये आहे, workers थकलेत, farmers तुटलेत, small businesses survive करतायत… पण तरीही प्रत्येकजण उभा आहे. आता पुरे झालं ignore करणं. आम्हाला sympathy नको… respect पाहिजे.
हा फक्त एका माणसाचा आवाज नाही — ही पूर्ण जनतेची feeling आहे. जर तू पण रोज struggle करत असशील… तर समज, तू एकटा नाहीस. Aata Janta Bolayla Lagli Aahe. 🪳🔥
हा फक्त एका माणसाचा आवाज नाही — ही पूर्ण जनतेची feeling आहे. जर तू पण रोज struggle करत असशील… तर समज, तू एकटा नाहीस. Aata Janta Bolayla Lagli Aahe. 🪳🔥
43
Aniket Babasaheb Pote
Cockroach General · 1000 pts
Related Issues
Dictatorship and exploitation by my own people 25 views Study in india ? political children choose abroad 62 views miss use of power 48 views Taxpayer money wasted for Election Campaign by Prime minister 75 views