स्पर्धा परीक्षांवरील अति-अवलंबित्व
आयटी किंवा कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी कमी असल्यामुळे विदर्भातील (विशेषतः अमरावती, नागपूर, यवतमाळ भागातील) बहुतांश तरुण MPSC, बँकिंग किंवा इतर सरकारी नोकऱ्यांच्या तयारीत वर्षानुवर्षे घालवतात. परंतु
सरकारी भरतीमधील रखडलेल्या प्रक्रिया, पेपर फुटीचे गैरप्रकार आणि निकालांमधील विलंब यामुळे या तरुणांचे मौल्यवान वयोवर्षे वाया जात आहेत.
यामुळे तरुणांमध्ये नैराश्य (Frustration) वाढताना दिसत आहे.
सरकारी भरतीमधील रखडलेल्या प्रक्रिया, पेपर फुटीचे गैरप्रकार आणि निकालांमधील विलंब यामुळे या तरुणांचे मौल्यवान वयोवर्षे वाया जात आहेत.
यामुळे तरुणांमध्ये नैराश्य (Frustration) वाढताना दिसत आहे.
43
Pavan Govindrao Deshmukh
Cockroach Warrior · 300 pts
Related Issues
Misuse of Govt schools and funds for running private sports academies. 32 views कॉलेज और खेल मैदान की मांग 46 views Education se 49 views School Infrastructure for handicapped student 67 views