रोजगारासाठी होणारे स्थलांतर
ग्रामीण विरुद्ध शहरी दरी: मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्येच रोजगाराच्या संधी केंद्रित आहेत. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ यांसारख्या ग्रामीण भागातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावे लागत आहे. जर तिथेच त्यांना उपलब्ध करून दिले तर त्यांना स्थलांतर करावं नाही लागणार तसेच सोईचं सुध्धा होईल.
52
Pavan Govindrao Deshmukh
Cockroach Warrior · 300 pts
Related Issues
RSS nexus with China to increase inflation in India 100 views Ashok 77 views Unemployment 91 views employed as unemployed 97 views