सर्व अधिकारी वर्ग आणि पॉलिटिशन यांची मुलं सरकारी शाळेत असली पाहिजे
जर सर्व अधिकाऱ्यांनी आणि पॉलिटिशनने आपली मुलं सरकारी शाळेमध्ये घातली तर आपोआप त्या शाळांचा दर्जा सुधारेल आणि सर्वसामान्य जनतेला चांगल्या पद्धतीचे शिक्षण आपल्या मुलांना देता येईल. प्रायव्हेट शाळा पूर्णपणे बंद झाल्या पाहिजे.
61
Javed sayyad
Cockroach Scout · 100 pts
Related Issues
School 210 views Education policy cy 98 views Misuse of Govt schools and funds for running private sports academies. 80 views कॉलेज और खेल मैदान की मांग 100 views