भारतीय जनता पार्टीची हुकूमशाही सुरु झाली आहे.
रेणापूर नगरपंचायत मध्ये खूप मोठया प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. पाण्याची समस्या, कचरा व्यवस्थापन, रस्ते, नाली अशा अनेक समस्या मांडता असताना येथील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जीवे मारण्याच्या तसेच खोटे गुन्हे नोंद करण्याच्या धमक्या देत आहेत.
113
Ganesh Vyankati Katle
Baby Cockroach · 50 pts
Related Issues
Misuse of education funds 73 views The whole country in every way is colapsed 68 views Arrogance and Corruption of Government Employees 75 views Corruption.... job security 55 views