सामाजिक न्याय
आमचा सरकारला रोकडा सवाल:
निवडणुका आल्या की बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुलेंच्या नावाचा जप करायचा आणि सत्ता मिळाली की त्यांच्या विचारांना तिलांजली द्यायची, हा ढोंगीपणा कधी थांबणार?
आम्हाला केवळ कागदावरचा 'सामाजिक न्याय' नको आहे. आम्हाला सन्मान, सुरक्षा, शिक्षणाची समान संधी आणि आमच्या हक्कांचे संरक्षण हवे आहे. जर हे सरकार ते देऊ शकत नसेल, तर सत्ता खुर्चीवरून खाली उतरा!

93
RUSHIKESH BALAJI TAK
Cockroach Warrior · 400 pts
Related Issues
Study in india ? political children choose abroad 48 views miss use of power 42 views Taxpayer money wasted for Election Campaign by Prime minister 68 views reservation not valid for equality of educaiton 51 views