जनतेची लूटमार
जनतेच्या करातून गोळा झालेल्या पैशांचा वापर केवळ चमकोगिरी आणि निवडणुकीच्या प्रचारासाठी केला जात आहे. जोपर्यंत सामान्य माणसाला खड्डेमुक्त रस्ते, सुरक्षित रेल्वे प्रवास आणि पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही, तोपर्यंत हा तथाकथित 'इन्फ्रास्ट्रक्चर विकास' निव्वळ एक फसवणूक आहे. आम्हाला फक्त चमकणारे हायवे नकोत, तर सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा हव्या आहेत.
113
RUSHIKESH BALAJI TAK
Cockroach Warrior · 400 pts
Related Issues
Delay on Courts 40 views Assam flood 65 views Road 🛣️ kharab hai nale ka ganda pani sara road pe aata hai 70 views Roads 61 views