Voice of the Common People
सामान्य माणूस रोज struggle करतोय — काम, पैसा, future, pressure आणि responsibility यामध्ये.
लोक मेहनत करतात पण तरीही basic respect, support आणि opportunities साठी fight करावी लागते.
आजचा youth शांत आहे म्हणजे weak नाही.
प्रत्येकाच्या आत frustration आहे, पण त्याचसोबत काहीतरी बदलण्याची इच्छा पण आहे.
आम्हाला भांडण नको…
आम्हाला change, equality आणि better future पाहिजे.
Aata awaaz dabnar nahi.
Janta bolayla lagli aahe.🪳🔥

37
Aniket Babasaheb Pote
Cockroach General · 1000 pts
Related Issues
Dictatorship and exploitation by my own people 25 views Study in india ? political children choose abroad 62 views miss use of power 48 views Taxpayer money wasted for Election Campaign by Prime minister 75 views