प्रायव्हेट कंपनी मध्ये खूप कमी पगारामध्ये सुसुक्षित लोकांकडून काम करून घेतल्या जातं आहे. तिथे त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे जेणे करून त्यांना त्यांचा परिवर जगावता येईल
कंपनी मध्ये कामगारांना तुटपूनज्या मांधान्नावर काम करावे लागतं आहे. 15000 पगार hr department वाढवून द्यायला तयार नाही काही बोलला की काढून द्याची धमकी दिल्या जाते. सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक होत आहे आज 15000 हजार मध्ये खरंच घर खर्च भागतो काय
48
Praful dnyaneshwar kumre
Baby Cockroach · 50 pts
Related Issues
Delay on Courts 54 views Assam flood 78 views Road 🛣️ kharab hai nale ka ganda pani sara road pe aata hai 75 views Roads 67 views