कायदा
आज काल लग्न म्हणजे पैसे कमावण्याच काम झाले आहे काही महिला मुळे कितीतरी पुरुष आत्महत्या करतात त्याच्यावर खोटे केस करतात अणि alimony च्या नावाखाली पैसे मागतात महिलांसाठी महिला आयोग आहे पुरुषांसाठी पण पुरुष आयोग यायला पाहिजे पुरुषावर होणारे अन्याय सरकारने विचारात घेऊन समान कायदा आणावा अशी मागणी आहे कायदा बदलायला हवा
98
Pandurang pundlikRao sangame
Baby Cockroach · 50 pts
Related Issues
Dictatorship and exploitation by my own people 25 views Study in india ? political children choose abroad 62 views miss use of power 48 views Taxpayer money wasted for Election Campaign by Prime minister 75 views