Inflation and prices problem
देशभरात ठिकठिकाणी नागरिक आणि विविध राजकीय गट महागाईच्या निषेधार्थ आंदोलने करत आहेत. सरकार 'पीआर' आणि जाहिरातबाजी करण्यात मग्न असताना, सामान्य माणूस मात्र वाढत्या किमतींच्या खाईत लोटला जात आहे. या महागाईच्या दुष्टचक्राला आता ब्रेक लागणे गरजेचे असून, सरकारकडून ठोस आणि तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा जनता करत आहे.
50
RUSHIKESH BALAJI TAK
Cockroach Warrior · 400 pts
Related Issues
UPI 44 views Wrong Industrial policies. Heavy taxation. 55 views high electricity bills 45 views HIGH PRIZE OF LPG 119 views