Party Launch · Volume 1, Edition 1 Filed under: General Disgruntlement Sponsored by no one. Funded by nothing. HQ: Wherever the wifi works Together We Survive You cannot squash a movement Party Launch · Volume 1, Edition 1 Filed under: General Disgruntlement Sponsored by no one. Funded by nothing. HQ: Wherever the wifi works Together We Survive You cannot squash a movement
Unemployment 10/10 Submitted Maharashtra 24 May 2026

Salary

सर माझं एक मत आहे आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करतो आम्हाला मुळ पगार 20175 आहे पन आमच्या नावा खाली 20175 घेऊन आम्हाला 12770 इतके दिले जातात तेही आम्ही काम करून पैसे टाकल्या नंतर 2 ते 3 महिन्याने आम्हाला HR, HED करून करून भीक मागून पगा र द्या द्या मागे लागावे लागते त्यात ते 1 ते 2 महिने कॉल उचलत नाही तेव्हा 2 महिन्याचे जर पगार पाठवलो असेल तर एक महिण्याची देतात बाकीचे काही कारण सांगून देत नाहीत शासन आणि कंपनी यांची 2011 पासून सर्व मिली भगत आहे संगणक परिचालक पंचायत समिती जिल्हा परिषद यावर काही तरी मार्ग sanga
119
Issue author avatar
Laxman Namdev Natakare
Baby Cockroach · 50 pts

Discussion (0)

Login to join the discussion
Start the conversation! Be the first to comment.