Coruption in maharastra cm corupt
एका गावात जर 2000 लाडक्या बहिणींना दीड हजार मिळत आहेत तर त्याची रक्कम होती 30लाख गाव लेवल ला काम करणारे 30 मुलं नोकरीला लागू शकतात प्रत्येकी लाख रुपये पगाराने परंतु सरकारला लोकांना काम द्यायचं नाही लोकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील अशा व्यवस्था बनवायची नाही फक्त प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करून पैसे घरी घेऊन जायचे आहेत आणि असे करप्ट पॉलिटिशनस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे असतील किंवा देशातील इतर राज्यांमध्ये हीच परिस्थिती आहे.
45
Ganesh Jadhav
Baby Cockroach · 50 pts
Related Issues
Misuse of education funds 24 views The whole country in every way is colapsed 46 views Arrogance and Corruption of Government Employees 57 views Corruption.... job security 47 views