Corruption
🚨🪳 कॉकरोच जनता पार्टी 🪳🚨
देशातील स्वाभिमानी युवा वर्गाचा आवाज! ✊🔥
━━━━━━━━━━━━━━━
🔥 स्वाभिमानाच्या हक्कासाठी लाचारी कशासाठी पत्करायची? 🔥
📢 जिथे हक्काने उभं राहायचं असतं,
तिथे कुणासमोर झुकायचं नसतं…! ✊
⚖️ स्वाभिमान विकून मिळालेला मान
कधीच खरा सन्मान नसतो.
🚫 अन्याय, भ्रष्टाचार आणि गुलाम मानसिकतेसमोर
लाचार होण्यापेक्षा
हक्कासाठी संघर्ष केलेला हजार पटीने श्रेष्ठ असतो! 🏴
🔥 “ज्याच्या रक्तात स्वाभिमान असतो,
तो कधीच भीक मागत नाही…
तो स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी लढतो!” ⚔️
━━━━━━━━━━━━━━━
👨🎓👩🎓 देशातील युवा वर्गाला आवाहन!
✔️ हक्कासाठी एकत्र या
✔️ अन्यायाविरुद्ध आवाज उठा
✔️ स्वाभिमानाने जगण्याची शपथ घ्या
🪳 कॉकरोच जनता पार्टी
“युवाशक्तीचा संघर्ष – स्वाभिमानासाठी!” 🔥
देशातील स्वाभिमानी युवा वर्गाचा आवाज! ✊🔥
━━━━━━━━━━━━━━━
🔥 स्वाभिमानाच्या हक्कासाठी लाचारी कशासाठी पत्करायची? 🔥
📢 जिथे हक्काने उभं राहायचं असतं,
तिथे कुणासमोर झुकायचं नसतं…! ✊
⚖️ स्वाभिमान विकून मिळालेला मान
कधीच खरा सन्मान नसतो.
🚫 अन्याय, भ्रष्टाचार आणि गुलाम मानसिकतेसमोर
लाचार होण्यापेक्षा
हक्कासाठी संघर्ष केलेला हजार पटीने श्रेष्ठ असतो! 🏴
🔥 “ज्याच्या रक्तात स्वाभिमान असतो,
तो कधीच भीक मागत नाही…
तो स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी लढतो!” ⚔️
━━━━━━━━━━━━━━━
👨🎓👩🎓 देशातील युवा वर्गाला आवाहन!
✔️ हक्कासाठी एकत्र या
✔️ अन्यायाविरुद्ध आवाज उठा
✔️ स्वाभिमानाने जगण्याची शपथ घ्या
🪳 कॉकरोच जनता पार्टी
“युवाशक्तीचा संघर्ष – स्वाभिमानासाठी!” 🔥
41
Sachin Eknath Ekade
Baby Cockroach · 50 pts
Related Issues
Misuse of education funds 25 views The whole country in every way is colapsed 46 views Arrogance and Corruption of Government Employees 57 views Corruption.... job security 47 views