Fake Commitment of Our Hon'ble Prime Minister of India
आदरणीय अभिजित दादा,
आमचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारा दरम्यान 2022 पर्यंत प्रत्येक बेघर व्यक्तीला घर देण्यात येईल असे आश्वासन दिले होते परंतू ते आश्वासन पूर्ण केले नाही.
एकिकडे बरचशे सरकारी नोकरी करणारे लोक आहेत ज्यांच्या परिवारास रमाई आवास योजना सारख्या विविध योजनांव्दारे दोन दोन घरकुले मिळाली.
बरे असो ते सोडा पण ज्याच्या नावावर कोणतीही जमीन किंवा जागा नाही त्यांना घरकुल मिळविण्यासाठी असणारी जागेच्या असेसमेंट किंवा संमतीपत्राची अट कशी पूर्ण करता येईल मी याबबत PMO ला Mail सुद्धा केला होता त्याचा Reply आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय खात्याकडे आला सुद्धा तेथुनही बुलडाणा जिल्हा परिषदे कडे Mail आला पण त्यानंतर त्यावर काहीच काम झाले नाही.
मग मी म्हणतो स्वतःच्या मालकीची जमिन नसलेल्या किंवा संमती पत्र नसलेल्या त्या बेघर व्यक्तींचं काय?
त्याना न्याय मिळेल का?

47
Sachin Baburao Sosale
Baby Cockroach · 50 pts
Related Issues
Dictatorship and exploitation by my own people 25 views Study in india ? political children choose abroad 62 views miss use of power 48 views Taxpayer money wasted for Election Campaign by Prime minister 75 views